National Health Mission : शासनाने निधी थांबवला, प्रशासनाला वेतन काढता येईना!

Team Sattavedh   The government stopped the funds, the administration unable to draw salaries : NHM मध्ये आर्थिक अडचण; अमरावतीत ३ हजार कर्मचाऱ्यांचे वेतन रखडले Amravati राष्ट्रीय आरोग्य अभियानाअंतर्गत (NHM) कार्यरत सुमारे ३ हजार कर्मचाऱ्यांना गेल्या दोन महिन्यांपासून वेतन मिळालेले नाही. जिल्हा परिषदेच्या अखत्यारीत कार्यरत २ हजार आशा वर्कर्स आणि सुमारे १ हजार डॉक्टर, नर्सेस, … Continue reading National Health Mission : शासनाने निधी थांबवला, प्रशासनाला वेतन काढता येईना!