National pride : दुर्गम भागातील अतुलनीय धाडसाचा राष्ट्रीय गौरव

Team Sattavedh 31 out of 121President Police Gallantry Medals awarded to Gadchiroli jawans : 121 पैकी 31 राष्ट्रपती पोलीस शौर्य पदक गडचिरोलीच्या जवानांना Gadchiroli : प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला केंद्र सरकारकडून देशातील पद्म पुरस्कारांसह पोलीस, अग्निशमन, होमगार्ड आणि सुधारात्मक सेवेतील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या शौर्य व उत्कृष्ट सेवेबद्दलचे पुरस्कार जाहीर करण्यात आले. या घोषणेत नक्षलप्रभावित आणि दुर्गम … Continue reading National pride : दुर्गम भागातील अतुलनीय धाडसाचा राष्ट्रीय गौरव