Natural gas : तुटवड्याच्या काळात, अंदमान समुद्रात नैसर्गिक वायूचा मोठा साठा सापडला !

Team Sattavedh andaman-sea-natural-gas-reserves-boost-india-energy-security : भारताच्या ऊर्जा सुरक्षेला नवी ताकद, इंधन आत्मनिर्भरतेकडे पाऊल New Delhi : जागतिक स्तरावर वाढत्या भू-राजकीय तणावामुळे ऊर्जा सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनत असताना भारतासाठी दिलासादायक आणि महत्त्वाची बातमी समोर आली आहे. अंदमान समुद्रातील खोल समुद्री क्षेत्रात नैसर्गिक वायूचा महत्त्वपूर्ण साठा सापडल्याची घोषणा केंद्रीय पेट्रोलियम व नैसर्गिक वायू मंत्री हरदीपसिंह पुरी यांनी केली … Continue reading Natural gas : तुटवड्याच्या काळात, अंदमान समुद्रात नैसर्गिक वायूचा मोठा साठा सापडला !