Navneet Rana : ‘हिंदूंनीही तीन-चार मुले जन्माला घालावीत’

Team Sattavedh Ex-MP hits out at remark on four wives and 19 children : चार बायका आणि १९ मुलांच्या वक्तव्यावर नवनीत राणांचा हल्लाबोल; Amravati एका मौलानाने आपल्याला चार बायका आणि १९ मुले असल्याचे जाहीरपणे सांगितल्याच्या पार्श्वभूमीवर भाजप नेत्या नवनीत राणा यांनी तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. संबंधित मौलानाने आपल्याला ३० ते ३५ मुले हवी होती, मात्र … Continue reading Navneet Rana : ‘हिंदूंनीही तीन-चार मुले जन्माला घालावीत’