Navneet Rana : ठाकरेंपुढे ‘हनुमान चालीसा’ पठणाशिवाय पर्याय नाही, नाहीतर शिल्लक सेनेवरही ‘गदा’!

Team Sattavedh   Ex-mp Navneer rana attacked Uddhav Thackeray on Hanuman Chalisa issue : नवनीत राणांचा बोचरा वार, राऊतांकडे फक्त भांडण लावण्याचे काम Amravati हनुमान चालीसा पठणावरून गाजलेल्या जुन्या संघर्षाच्या आठवणींना उजाळा देत माजी खासदार नवनीत राणा यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर अत्यंत तिखट शब्दांत हल्ला चढवला आहे. मुख्यमंत्री असताना ठाकरेंनी हनुमान चालीसा पठणाला … Continue reading Navneet Rana : ठाकरेंपुढे ‘हनुमान चालीसा’ पठणाशिवाय पर्याय नाही, नाहीतर शिल्लक सेनेवरही ‘गदा’!