Navneet Rana : हिंदुस्थानावर डोळे वटाराल, तर डोळेच काढून घेऊ

Team Sattavedh Former MP raises slogans against Pakistan : आमदार रवी राणांच्या वाढदिवसाला नवनीत राणां Amravati भाजप नेत्या आणि माजी खासदार नवनीत राणा यांनी सोमवारी हातात तलवार घेत पाकिस्तानविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. “हिंदुस्थानावर डोळे वटाराल, तर डोळेच काढून हातात देऊ,” असा इशारा देत त्यांनी ‘हिंदुस्थान जिंदाबाद’च्या घोषणांनी सभागृह दणाणून सोडले. आमदार रवी राणा यांच्या वाढदिवसानिमित्त … Continue reading Navneet Rana : हिंदुस्थानावर डोळे वटाराल, तर डोळेच काढून घेऊ