Navneet Rana : ‘ना सिंदूर राहील ना लावणारी’, पाकिस्तानातून आणखी एक कॉल

Team Sattavedh   Former MP receives death threat from Pakistan : नवनीत राणांना धमकी; जीवे मारण्याचा दिला इशारा Amravati भारत-पाकिस्तान दरम्यान तणावाचं वातावरण असतानाच अमरावतीच्या माजी खासदार नवनीत राणा यांना पाकिस्तानातून थेट जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे. “ना सिंदूर राहील ना सिंदूर लावणारी” असा उल्लेख करत त्यांना धमकी देण्यात आली. सध्या त्या मुंबईत असून रविवारी … Continue reading Navneet Rana : ‘ना सिंदूर राहील ना लावणारी’, पाकिस्तानातून आणखी एक कॉल