Navneet Rana : माजी खासदार नवनीत राणा यांना व्हिडिओद्वारे जीवे मारण्याची धमकी

Team Sattavedh Former MP receives death threat via Instagram video : इन्स्टाग्राम युजरविरोधात गुन्हा दाखल; राजापेठ पोलिसांत तक्रार Amravati : माजी खासदार आणि भाजप नेत्या नवनीत राणा यांना सोशल मीडियावरून जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याची घटना उघडकीस आली आहे. इन्स्टाग्रामवर पोस्ट करण्यात आलेल्या एका शॉर्ट व्हिडिओद्वारे राणा यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्ये करत त्यांना जीवे मारण्याची धमकी … Continue reading Navneet Rana : माजी खासदार नवनीत राणा यांना व्हिडिओद्वारे जीवे मारण्याची धमकी