Navneet Rana : ज्यांनी पाठीत खंजीर खुपसला, त्यांचा बदला घेतल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही

Team Sattavedh Former MP takes an aggressive stand against internal factionalism : अंतर्गत गटबाजीवर थेट बोट; नवनीत राणांची आक्रमक भूमिका, ओवैसींवरही जोरदार टीका Amravati अमरावतीच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ उडवणारे वक्तव्य करत भाजप नेत्या नवनीत राणा यांनी थेट आक्रमक भूमिका घेतली आहे. माझ्या विरोधात ज्यांनी काम केलं, जे खुल्या मंचावर ‘यावेळी ४०० पार’च्या घोषणा देत … Continue reading Navneet Rana : ज्यांनी पाठीत खंजीर खुपसला, त्यांचा बदला घेतल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही