Navneet Rana : नवनीत राणा हाजीर हो!

Team Sattavedh   Hydrabad-Court-Summoned-Navneet-Rana : हैदराबाद न्यायालयाने बजावले समन्स; ओवेसींच्या विरोधातील विधान पोहोचले न्यायालयात Amravati नेहमीच वादग्रस्त वक्तव्ये व कृतीमुळे नेहमीच चर्चेत राहणाऱ्या भाजप नेत्या व माजी खासदार नवनीत राणा (Navneet Rana) यांना हैदराबाद (Hyderabad) येथील शादनगर अतिरिक्त सत्र न्यायालयाने नोटीस बजावली आहे. येत्या 28 फेब्रुवारीला न्यायालयात हजर होण्याचे निर्देश दिले आहेत. वादग्रस्त वक्तव्ये व … Continue reading Navneet Rana : नवनीत राणा हाजीर हो!