Navneet Rana : माजी खासदार नवनीत राणा यांच्याविरोधात इन्स्टाग्रामवर आक्षेपार्ह टिप्पणी; गुन्हा दाखल

Team Sattavedh Objectionable Instagram comment against former MP Navneet Rana; police register a case : दोन धर्मांत तेढ निर्माण केल्याचा आरोप; खोलापुरी गेट पोलिसांची कारवाई Amravati : सोशल मीडियावरील इन्स्टाग्राम प्लॅटफॉर्मवर अमरावतीच्या माजी खासदार नवनीत राणा यांच्याविरोधात आक्षेपार्ह टिप्पणी करून दोन धर्मांमध्ये तेढ निर्माण केल्याप्रकरणी एका युजरविरोधात खोलापुरी गेट पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी … Continue reading Navneet Rana : माजी खासदार नवनीत राणा यांच्याविरोधात इन्स्टाग्रामवर आक्षेपार्ह टिप्पणी; गुन्हा दाखल