Navneet Rana on Abu Azmi: अबू आझमी यांच्या वक्तव्यावर नवनीत राणा संतप्त

Team Sattavedh Demand to demolish Aurangzeb’s kabar : औरंगजेबाची कबर उखडून फेकण्याची मागणी Amravati समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांनी औरंगजेब क्रूर प्रशासक नव्हता, असे वक्तव्य केल्यानंतर महाराष्ट्रात तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. त्यांच्या या विधानावर भाजप नेत्या आणि माजी खासदार नवनीत राणा यांनी संतप्त प्रतिक्रिया देत एक व्हिडिओ शेअर केला आहे. अबू आझमी यांनी “औरंगजेबाने … Continue reading Navneet Rana on Abu Azmi: अबू आझमी यांच्या वक्तव्यावर नवनीत राणा संतप्त