Navneet Rana vs Pyare khan : अचलपूर प्रकरणात लॅपटॉप जप्त झाल्यावरच बोलेन; नवनीत राणा यांचा प्यारे खान यांना इशारा

Team Sattavedh allegation war between Navneet Rana and Pyare Khan in the sexual exploitation case : प्यारे खान यांनी महिलांची माफी मागावी, राणांचे आवाहन Amravati अचलपूर प्रकरणात लॅपटॉप जप्त झाल्यानंतरच राज्य अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष प्यारे खान यांच्याशी संवाद साधेन, असा इशारा माजी खासदार नवनीत राणा यांनी दिला. संबंधित प्रकरणात काही अल्पवयीन मुलांचा सहभाग असल्याचे समोर … Continue reading Navneet Rana vs Pyare khan : अचलपूर प्रकरणात लॅपटॉप जप्त झाल्यावरच बोलेन; नवनीत राणा यांचा प्यारे खान यांना इशारा