Navneet Rana : नवनीत राणा म्हणाल्या, ‘एकवेळ बंदुकीची गोळी खाईन, पण…’

Team Sattavedh We should be proud of saffron : पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर दिली प्रतिक्रिया Amravati जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे नुकत्याच झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर देशभरात संताप व्यक्त होत आहे. या हल्ल्यात दहशतवाद्यांनी पर्यटकांचे नाव व धर्म विचारून त्यांना कलमा वाचायला लावले. ज्यांना कलमा वाचता आला नाही, त्यांच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या. यावर भाजप नेत्या व माजी खासदार नवनीत … Continue reading Navneet Rana : नवनीत राणा म्हणाल्या, ‘एकवेळ बंदुकीची गोळी खाईन, पण…’