Navneet rana: कोणामुळे राज्यसभेची संधी हुकली, नवनीत राणा यांनी सर्वच सांगितलं

राजेश चरपे (संपादक) Navneet rana clarifies how she missed rajya sabha seat : उपमुख्यमंत्र्यांनी ऑफर दिल्याचा गौप्यस्फोट Nagpur राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षा तथा उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी मला स्वतः राज्यसभेची ऑफर दिली होती आणि यासाठी भाजपचाही कोणताही विरोध नव्हता. मात्र, राज्यसभेवर जाण्यासाठी आधी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करावा लागेल, अशी अट त्यांनी घातली होती. मी भाजप सोडण्यास … Continue reading Navneet rana: कोणामुळे राज्यसभेची संधी हुकली, नवनीत राणा यांनी सर्वच सांगितलं