Naxalite Movement : तीन वर्षांत ९२ माओवाद्यांना अटक!

Team Sattavedh 92 Maoists arrested in three years : आणखी दोन जहाल माओवादी ताब्यात; भामरागडमध्ये कारवाई Gadchiroli गेल्या तीन वर्षांमध्ये माओवादी कारवाया रोखण्यात पोलीस प्रशासनाला मोठ्या प्रमाणात यश आलं आहे. २०२२ पासून आतापर्यंत ९२ माओवाद्यांना अटक करण्यात आली आहे. तर काही जहाल माओवाद्यांनी आत्मसमर्पण देखील केलं आहे. बुधवारी दोन जहाल माओवाद्यांना अटक करण्यात आल्यामुळे पोलिसांनी … Continue reading Naxalite Movement : तीन वर्षांत ९२ माओवाद्यांना अटक!