NCP Ajit Pawar Group : अनुजा सावळेंची पक्षातून हकालपट्टी

Team Sattavedh Expulsion of Anuja Sawale from the party : पक्षविरोधी कारवायांमुळे श्रेष्ठींचा निर्णय Buldhana राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गट महिला आघाडी जिल्हाध्यक्ष अनुजा सावळे यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. तसे पत्र महिला प्रदेशाध्यक्ष रूपाली चाकणकर यांनी सावळेंना पाठविले आहे. जिल्हाध्यक्षपदी कार्यरत असताना अनुजा सावळे यांनी जिल्ह्यात महिलांचे संघटन उभे केले नाही, ठपका ठेवण्यात … Continue reading NCP Ajit Pawar Group : अनुजा सावळेंची पक्षातून हकालपट्टी