NCP Ajit pawar : कार्याध्यक्ष फक्त कागदावरच, आमची तोंडे वेगवेगळ्या दिशेला; नागपुरात अजितदादांच्या राष्ट्रवादीत असंतोषाचा स्फोट

राजेश चरपे (संपादक) Internal conflicts within Ajit pawar NCP in Nagpur: राज्यात सत्ता असूनही कार्यकर्त्यांची कामे होत नसल्याचा संताप Nagpur अजित दादांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील निष्क्रीय पदाधिकाऱ्यांना बदलण्याचे संकेत मिळताच नागपूर ग्रामीण राष्ट्रवादीत मोठा स्फोट झाला आहे. पक्षाचे विद्यमान जिल्हाध्यक्ष कोणालाही विश्वासात घेत नाहीत आणि पक्षात सर्वांची तोंडे वेगवेगळ्या दिशेला असल्याने पक्षाचे अस्तित्वच धोक्यात आले … Continue reading NCP Ajit pawar : कार्याध्यक्ष फक्त कागदावरच, आमची तोंडे वेगवेगळ्या दिशेला; नागपुरात अजितदादांच्या राष्ट्रवादीत असंतोषाचा स्फोट