NCP Ajit Pawar : पक्षाचा ‘बाहेर’ विस्तार, पण बालेकिल्ल्यातच आव्हान; नाझेर काझींच्या निवडीनंतर राष्ट्रवादीची कसोटी

Team Sattavedh ncp-ajit-pawar-group-expansion-nazir-kazi-buldhana-challenges : अल्पसंख्याक प्रदेशाध्यक्षपदाच्या माध्यमातून विदर्भात मोर्चेबांधणी; वाशिम-यवतमाळच्या दौऱ्यांनी संघटनात्मक हालचालींना वेग Buldhana राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) मध्ये नाझेर काझी यांची अल्पसंख्याक विभागाच्या प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती झाल्यापासून पक्षाच्या राजकीय हालचालींना मोठी गती मिळाली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी आता आगामी निवडणुकांचे गणित डोळ्यासमोर ठेवून आपली विस्कळीत झालेली मतपेढी पुन्हा बांधण्याच्या तयारीत … Continue reading NCP Ajit Pawar : पक्षाचा ‘बाहेर’ विस्तार, पण बालेकिल्ल्यातच आव्हान; नाझेर काझींच्या निवडीनंतर राष्ट्रवादीची कसोटी