Ncp city president : “आमचे शहराध्यक्ष नेमके आहेत कुठे?” राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम !

राजेश चरपे (संपादक) ncp-city-president-missing-establishment-day-program-row-nagpur : स्थापना दिनाच्या कार्यक्रमावरून नागपूरमध्ये पक्षांतर्गत नाराजी Nagpur : राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापना दिनानिमित्त पक्षाचे प्रदेश सरचिटणीस व प्रदेश प्रवक्ते प्रशांत पवार यांच्या पुढाकाराने बजाजनगर येथील विभागीय कार्यालयात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. मात्र, पक्षाच्या शहर कार्यालयात स्थापना दिनानिमित्त नेमके कोणते कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत, याबाबत कार्यकर्त्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण असून, … Continue reading Ncp city president : “आमचे शहराध्यक्ष नेमके आहेत कुठे?” राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम !