Ncp meeting : देवगिरीत नाराजीचा ज्वालामुखी फुटला! तटकरे-भुजबळ वादाने राष्ट्रवादीत खळबळ

Team Sattavedh ncp-devgiri-bungalow-meeting-sunil-tatkare-chhagan-bhujbal-political-clash :‘देवगिरी’ बंगल्यावर राष्ट्रवादीची वादळी बैठक; पक्षातील नाराजी उघड Mumbai : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या देवगिरी बंगल्यावर मंगळवारी पार पडलेली बैठक पक्षातील अंतर्गत नाराजी आणि सत्ताकेंद्रांतील बदलत्या समीकरणांमुळे चांगलीच वादळी ठरली. पक्षातील वरिष्ठ नेते सुनील तटकरे यांनी बैठकीत थेट नेतृत्वालाच सवाल करत आपल्या मनातील नाराजी उघडपणे व्यक्त केली. त्यांच्या आक्रमक भूमिकेमुळे ज्येष्ठ नेते छगन … Continue reading Ncp meeting : देवगिरीत नाराजीचा ज्वालामुखी फुटला! तटकरे-भुजबळ वादाने राष्ट्रवादीत खळबळ