राष्ट्रवादीचे विलिनीकरण ठरले होते, दादा गेले आणि विषय संपला

Team Sattavedh सुप्रिया सुळे यांचा एकत्रीकरणावर मोठा दावा, चर्चेवर फूलस्टॉप लागल्याचे कारण सांगितले Mumbai गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या राजकारणात दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांच्या विलिनीकरणावरून सुरू असलेल्या चर्चांना खासदार सुप्रिया सुळे यांनी अखेर पूर्णविराम दिला आहे. अजित दादा हयात असताना दोन्ही राष्ट्रवादींच्या विलिनीकरणाची चर्चा झाली होती आणि त्याची तारीखही ठरली होती. मात्र, दादा गेल्यानंतर हा विषय … Continue reading राष्ट्रवादीचे विलिनीकरण ठरले होते, दादा गेले आणि विषय संपला