NCP merger : राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणाबाबत हालचालींना वेग!

Team Sattavedh rashtravadi-congress-merger-big-update-jayant-patil-sunetra-pawar-rohit-pawar : जयंत पाटील यांचे सुनेत्रा पवारांना आश्वासन, रोहित पवार अपडेट देणार Mumbai: राज्यातील राजकारणात राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन गटांच्या विलीनीकरणाचा मुद्दा चर्चेच्या केंद्रस्थानी आला आहे. दोन्ही गटांमध्ये पडद्यामागे काही महत्त्वाच्या हालचाली सुरू असल्याचे संकेत मिळत असून, या पार्श्वभूमीवर लवकरच रोहित पवार पत्रकार परिषद घेणार असल्याची माहिती समोर आली आहे. यात अजित पवार गट … Continue reading NCP merger : राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणाबाबत हालचालींना वेग!