NCP Nagpur : शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा ‘एकला चलो रे..’चा इशारा !

Team Sattavedh Sharad Pawar’s NCP’s warning to ‘go alone..’ : ..तर सामाजिक संघटनांना सोबत घेऊन स्थानिकच्या निवडणुका लढवणार Nagpur : गेल्या काही वर्षांपासून रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका येत्या तीन ते चार महिन्यांत होऊ घातल्या आहेत. त्यासाठी राजकीय पक्षांची तयारी सुरू झाली आहे. यामध्ये महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यातच सामना होईल, हे सध्यातरी निश्चित नाही. … Continue reading NCP Nagpur : शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा ‘एकला चलो रे..’चा इशारा !