NCP Nagpur : ..तर शरदचंद्र पवार पक्ष स्वबळावर लढणार !

Team Sattavedh Sharad Pawar’s Party to Contest on Its Own Strength : मित्र पक्षांनी पाळला नाही आघाडी धर्म Nagpur : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना महाविकास आघाडी म्हणून सामोरे जाण्याची आमची प्रामाणिक इच्छा आहे. त्यादृष्टीने आमच्या पक्षाने तयारीही सुरू केली आहे. पण महाविकास आघाडीतील इतर मित्रपक्षांकडून अद्यापही आघाडीसंदर्भात चर्चा करण्यासाठी निरोप नाही आणि मागील जिल्हा … Continue reading NCP Nagpur : ..तर शरदचंद्र पवार पक्ष स्वबळावर लढणार !