Ncp political news : सिल्व्हर ओकवर ‘गुप्त’ राजकीय खलबतं? राष्ट्रवादीत नव्या समीकरणांची जोरदार चर्चा !

Team Sattavedh praful-patel-sharad-pawar-secret-meeting-silver-oak-sunil-tatkare-ncp-political-news : तटकरे येण्याआधीच प्रफुल पटेलांची शरद पवारांशी बंद दाराआड चर्चा Mumbai: राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटात सध्या सुरू असलेल्या अंतर्गत नाराजीनाट्याच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील सिल्व्हर ओकवर झालेल्या एका गुप्त बैठकीची माहिती आता समोर आल्याने राज्याच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. सुनील तटकरे यांनी १२ मे रोजी रात्री शरद पवार यांची भेट घेतल्याची … Continue reading Ncp political news : सिल्व्हर ओकवर ‘गुप्त’ राजकीय खलबतं? राष्ट्रवादीत नव्या समीकरणांची जोरदार चर्चा !