NCP Politics : अजित पवारांच्या ‘त्या’ भेटीने राजकीय चर्चांना उधाण !

Team Sattavedh Ajit Pawar’s ‘that’ visit sparks political discussions : राजकीय वर्तुळात अनेक तर्क वितर्क Nagpur : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार काल (२१ ऑगस्ट) पूर्व विदर्भाच्या दौऱ्यावर होते. या दौऱ्यात त्यांनी वर्धा येथे आढावा बैठक घेतली आणि नागपुरात गणेशपेठ येथील पक्ष कार्यालयात कार्यकर्त्यांचा मेळावा घेतला. दरम्यान शहरातील एका खासगी रुग्णालयात त्यांनी … Continue reading NCP Politics : अजित पवारांच्या ‘त्या’ भेटीने राजकीय चर्चांना उधाण !