NCP Politics : आज स्पष्ट होणार दादांची भूमिका? बंदद्वार चर्चेत पदाधिकाऱ्यांना दिला कानमंत्र?

Team Sattavedh NCP chief Ajit Pawar’s role will be clear in Nagpur today : नागपूरच्या गणेशपेठ कार्यालयात कार्यकर्ता मेळावा Nagpur : पूर्व विदर्भातील विविध कार्यक्रमांसाठी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे काल (२० ऑगस्ट) रात्री ९ वाजता नागपुरात आगमन झाले. पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांकडून जल्लोषात त्यांचे स्वागत करण्यात आले. त्यानंतर विजयगड या शासकीय निवासस्थानी ते मुक्कामी होते. … Continue reading NCP Politics : आज स्पष्ट होणार दादांची भूमिका? बंदद्वार चर्चेत पदाधिकाऱ्यांना दिला कानमंत्र?