Ncp post row : राष्ट्रवादीत पुन्हा अंतर्गत धुसफूस? तटकरे-पटेलांच्या पदांवरच प्रश्नचिन्ह

Team Sattavedh ncp-sunil-tatkare-praful-patel-post-row-election-commission-letter-2026 : निवडणूक आयोगाच्या पत्रामुळे राजकीय खळबळ Mumbai : राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मध्ये पुन्हा एकदा अंतर्गत राजकारण आणि गटबाजीची चर्चा रंगण्याची शक्यता निर्माण झाली आहे. पक्षाने केंद्रीय निवडणूक आयोगाला दिलेल्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या पत्रातून मोठी माहिती समोर आल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. या पत्रात खासदार सुनील तटकरे आणि प्रफुल पटेल यांच्या नावांसमोर अनुक्रमे … Continue reading Ncp post row : राष्ट्रवादीत पुन्हा अंतर्गत धुसफूस? तटकरे-पटेलांच्या पदांवरच प्रश्नचिन्ह