NCP Rohini Khadse : महिला आयोग नव्हे, रुपाली चाकणकरांचा धमकी आयोग !

Team Sattavedh Not a Women’s Commission, but Rupali Chakankar’s Commission of Threats : रोहीणी खडसे यांची घणाघाती टीका कुणाच्या विरोधात चार ओळी लिहीण्याचे, प्रतिक्रिया व्यक्त करण्याचेही स्वातंत्र आता राहिलेले नाही. महिला आयोगाच्या अध्यक्षांच्या विरोधात एक ट्विट काय केले, तर महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांच्या कार्यकर्त्यांकडून धमक्या दिल्या जातात. त्यासाठी कार्यकर्त्यांना सुपारी दिली जाते, असे … Continue reading NCP Rohini Khadse : महिला आयोग नव्हे, रुपाली चाकणकरांचा धमकी आयोग !