NCP Sharad Pawar : शेतकरी संकटात असताना पालकमंत्री गायब!

Team Sattavedh Allegation that the Guardian Minister is missing while farmers are in crisis : राष्ट्रवादी शरद पवार गटाची पोलिसांत तक्रार Khamgao बुलढाणा जिल्ह्यात पावसाने प्रचंड हाहाकार माजवत हजारो हेक्टरवरील पिके पाण्याखाली गेली आहेत. शेतकऱ्यांची स्थिती गंभीर असून तातडीने मदतीची अपेक्षा आहे. मात्र, या कठीण काळात जिल्ह्याचे पालकमंत्री मकरंद पाटील व सहपालकमंत्री संजय सावकारे हे … Continue reading NCP Sharad Pawar : शेतकरी संकटात असताना पालकमंत्री गायब!