NCP Sharad Pawar : शरद पवार गटापुढे संघटन मजबूत करण्याचे आव्हान

Team Sattavedh Challenge of strengthening the organization before the Sharad Pawar group : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत अस्तित्वाचा प्रश्न Amravati महाविकास आघाडीला विधानसभा निवडणुकीत अपयश आले. तरीही कार्यकर्त्यांनी निराश न होता आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी जोरदार तयारीला लागावे. जनतेच्या समस्या जाणून घेऊन त्यावर तोडगा काढण्याचा प्रयत्न करावा. अंतर्गत मतभेद विसरून माणसे जोडण्याच्या कामाला लागल्यास … Continue reading NCP Sharad Pawar : शरद पवार गटापुढे संघटन मजबूत करण्याचे आव्हान