दुष्काळाच्या मुद्द्यावर राष्ट्रवादीचा सरकारला घेरण्याचा प्रयत्न; महिलांच्या व्यथा जाणून घेण्यासाठी डॉ. फौजिया खान यांचा विदर्भ दौरा

Team Sattavedh विदर्भातील ११ जिल्ह्यांत महिला जनसंवाद आणि वस्तुस्थिती सर्वेक्षण; महिलांसाठी स्वतंत्र आर्थिक तरतुदीची मागणी Washim : राज्यातील दुष्काळी परिस्थिती आणि शेतकरी आत्महत्यांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने आता महिलांच्या प्रश्नांना केंद्रस्थानी ठेवत राज्य सरकारविरोधात राजकीय आघाडी उघडण्याचे संकेत दिले आहेत. दुष्काळाचा सर्वाधिक फटका कुटुंबातील महिलांना बसत असतानाही शासनाच्या उपाययोजनांमध्ये त्यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष होत … Continue reading दुष्काळाच्या मुद्द्यावर राष्ट्रवादीचा सरकारला घेरण्याचा प्रयत्न; महिलांच्या व्यथा जाणून घेण्यासाठी डॉ. फौजिया खान यांचा विदर्भ दौरा