NCP Sharad Pawar : शरद पवारांच्या राष्ट्रवादीला विसरायचेय अपयश!

Team Sattavedh Forget the failure and rebuild the organization : संघटनेची नव्याने बांधणी; अपयश विसरून भरारी घेण्याचा निर्धार विधानसभा निवडणुकीत आलेले अपयश विसरून पुढे जाण्याचा निर्धार शरद पवारांच्या राष्ट्रवादीने केला आहे. बुलढाणा येथे झालेल्या बैठकीत नेत्यांनी नव्याने संघटन बांधणी करण्याचा निर्धार केला. यातून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी पक्ष तयारीला लागल्याचे दिसत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे … Continue reading NCP Sharad Pawar : शरद पवारांच्या राष्ट्रवादीला विसरायचेय अपयश!