NCP Sharad Pawar : शरद पवारांनी भाकरी फिरवलीच; जयंत पाटलांचा अखेर राजीनामा

Team Sattavedh Jayant Patil resigns, Shashikant Shinde is new state president of Pawar NCP : राष्ट्रवादीच्या नव्या प्रदेशाध्यक्षपदी शशिकांत शिंदे, एकमताने निवड Mumbai : राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदी अखेर शशिकांत शिंदे यांची एकमताने निवड करण्यात आली आहे. गेल्या काही दिवसांपासून शरद पवार भाकरी फिरवणार असल्याची चर्चा होती. जयंत पाटील यांनी आज राजीनामा दिल्यानंतर या … Continue reading NCP Sharad Pawar : शरद पवारांनी भाकरी फिरवलीच; जयंत पाटलांचा अखेर राजीनामा