Ncp sharad pawar : शरद पवार गटात अंतर्गत मतभेदांच्या चर्चांना उधाण

Team Sattavedh ncp-sharad-pawar-group-internal-rift-congress-merger-nda-political-crisis-maharashtra : काँग्रेसमध्ये विलिनीकरण की एनडीएची वाट, राष्ट्रवादीत दोन मतप्रवाह? Mumbai: राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात अंतर्गत मतभेद वाढत असल्याच्या चर्चांनी राज्याच्या राजकारणात नव्या घडामोडींना वेग आला आहे. ठाकरे गटातील काही खासदारांनी शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर आता महाविकास आघाडीतील शरद पवार यांच्या पक्षातही दोन वेगवेगळे मतप्रवाह तयार झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. पक्षात … Continue reading Ncp sharad pawar : शरद पवार गटात अंतर्गत मतभेदांच्या चर्चांना उधाण