NCP Sharad Pawar: नागपुरात राष्ट्रवादीचे ‘कुंटे’ सुटणार? नव्या जिल्हाध्यक्षासाठी ‘तुतारी’ची आरोळी

राजेश चरपे (संपादक) NCP Sharad Pawar party looking for new district president : शरद पवारांच्या पक्षापुढे नवे आव्हान, सलील देशमुखांचे नाव आघाडीवर Nagpur शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नागपूर जिल्ह्याच्या नेतृत्वात मोठ्या फेरबदलाचे संकेत मिळत आहेत. विद्यमान जिल्हाध्यक्ष प्रवीण कुंटे पाटील यांनी पदावरून मुक्त करण्याची मागणी केल्याने नव्या चेहऱ्याचा शोध घेतला जात आहे. या शर्यतीत … Continue reading NCP Sharad Pawar: नागपुरात राष्ट्रवादीचे ‘कुंटे’ सुटणार? नव्या जिल्हाध्यक्षासाठी ‘तुतारी’ची आरोळी