NCP Sharad Pawar : शरद पवार गटाने जिल्हाध्यक्ष बदलला, नरेश शेळकेंवर जबाबदारी

Team Sattavedh Sharad Pawar Faction Replaces District President : स्थानिक निवडणुकांचे मोठे आव्हान, तरुण नेतृत्वाला संधी Buldhana दीर्घ चर्चेनंतर अखेर राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) ने बुलढाणा जिल्हाध्यक्षपदी तरुण आणि एकनिष्ठ कार्यकर्ते नरेश शेळके यांची नियुक्ती केली आहे. मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटर येथे झालेल्या कार्यक्रमात प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांच्या हस्ते शेळकेंना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले. … Continue reading NCP Sharad Pawar : शरद पवार गटाने जिल्हाध्यक्ष बदलला, नरेश शेळकेंवर जबाबदारी