NCP Sharad Pawar : बुलढाण्यात शरद पवार गटाला धक्का! जिल्हाध्यक्षाच्या राजीनाम्याने खळबळ

Team Sattavedh District President Rekha Khedekar Resigns : निवडणुकीच्या तोंडावर राजकीय समीकरणात उलथापालथ Chikhli स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून राजकीय घडामोडींना वेग आला असतानाच राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) ला मोठा धक्का बसला आहे. पक्षाच्या जिल्हाध्यक्ष आणि माजी आमदार रेखा खेडेकर यांनी अचानक आपल्या पदाचा राजीनामा दिला असून, या निर्णयामुळे बुलढाणा जिल्ह्यातील राजकीय वर्तुळात … Continue reading NCP Sharad Pawar : बुलढाण्यात शरद पवार गटाला धक्का! जिल्हाध्यक्षाच्या राजीनाम्याने खळबळ