NCP Sharad pawar : ‘शासनाची कर्जमाफी फसवी; शेतकऱ्यांची दिशाभूल’, शरद पवार गटाचा आरोप

Team Sattavedh maharashtra-government-loan-waiver-announcement-is-fake-NCP-alleges : ३१ मार्चपर्यंतच्या संपूर्ण थकीत कर्ज सरसकट माफ करण्याची मागणी Buldhana राज्य शासनाने जाहीर केलेली ‘पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना’ ही प्रत्यक्षात शेतकऱ्यांसाठी दिलासा नसून दिशाभूल करणारी असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)चे जिल्हाध्यक्ष नरेश शेळके यांनी केला आहे. या संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांमार्फत शासनाला निवेदन देऊन त्यांनी शासनाच्या धोरणावर तीव्र टीका … Continue reading NCP Sharad pawar : ‘शासनाची कर्जमाफी फसवी; शेतकऱ्यांची दिशाभूल’, शरद पवार गटाचा आरोप