NCP Sharad Pawar : शिवसेनेनंतर आता राष्ट्रवादीवर दाव्याची तयारी! सर्वोच्च न्यायालयाच्या निकालावर शरद पवार गटाची पुढची रणनीती ठरणार

राजेश चरपे (संपादक) Sharad Pawar NCP likely to stake claim to the NCP following the Supreme Court verdict : राष्ट्रवादी काँग्रेसही पक्षावरील मूळ हक्कासाठी कायदेशीर लढा तीव्र करण्याच्या तयारीत Nagpur महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाची सुनावणी सर्वोच्च न्यायालयात अंतिम टप्प्यात पोहोचली असून सर्व राजकीय पक्षांचे लक्ष या निकालाकडे लागले आहे. ठाकरे गटाच्या वतीने ज्येष्ठ विधिज्ञ कपिल सिब्बल यांनी … Continue reading NCP Sharad Pawar : शिवसेनेनंतर आता राष्ट्रवादीवर दाव्याची तयारी! सर्वोच्च न्यायालयाच्या निकालावर शरद पवार गटाची पुढची रणनीती ठरणार