NCP spokesperson : कोट्यवधींचे रस्ते बनवणारे सरकार शेतकऱ्यांना साधे खत देऊ शकत नाही ?

Team Sattavedh Sharad Pawar’s NCP targets the Mahayuti government over fertilizers : खतांचा तुटवडा; शेतकऱ्यांसमोरील मोठी समस्या Nagpur : जवळपास गेल्या महिनाभरापासून शेतकऱ्यांना पावसाची प्रतीक्षा होती. काल रात्री वरूणराजीने ती प्रतीक्षा संपवली. निसर्ग विदर्भातील शेतकऱ्यांवर मेहेरबान झाला. पण आपले मायबाप सरकार मात्र अजूनही शेतकऱ्याला पावलेले नाही. प्रचंड विरोध असतानाही कोट्यवधी रुपयांचे रस्ते बनवणारे सरकार शेतकऱ्यांना … Continue reading NCP spokesperson : कोट्यवधींचे रस्ते बनवणारे सरकार शेतकऱ्यांना साधे खत देऊ शकत नाही ?