NCP : राष्ट्रवादी म्हणते, ‘लोक सिग्नल पाळत नसतील तर काढून फेका’

Team Sattavedh Warning to the administration to protest to remove the traffic signals : ‘सिग्नल हटाव’ आंदोलन छेडण्याचा प्रशासनाला इशारा Buldhana शहरातील प्रमुख चौकांमध्ये लाखो रुपये खर्चून ट्राफिक सिग्नल बसवण्यात आले. आता नागरिकच या सिग्नल्सकडे दुर्लक्ष करीत आहेत. त्यामुळे लोक सिग्नल पाळणार नसतील तर ते काढून फेका, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसने प्रशासनाला दिला आहे. विशेष … Continue reading NCP : राष्ट्रवादी म्हणते, ‘लोक सिग्नल पाळत नसतील तर काढून फेका’