NDCC Farmers : शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार पण, घोटाळ्यात अडकलेल्या एनडीसीसी बँकेच्या कर्जदारांचे काय होणार?

Team Sattavedh nagpur-ndcc-bank-scam-impact-on-farmer-loan-waiver-chandrashekhar-bawankule-statement : एनडीसीसी बँकेतील १२०० कोटींच्या घोटाळ्याचा कर्जमाफीवर सावट; महसूलमंत्र्यांच्या विधानाने शेतकरी साशंक Nagpur येत्या जून महिन्यामध्ये राज्य शासनामार्फत शेतकरी कर्जमाफीची घोषणा होणार आहे. आगामी अर्थसंकल्पात यासाठी आर्थिक तरतूद केली जाणार असून, तसा शब्द मुख्यमंत्र्यांनी दिला आहे. कर्जमाफीसाठी विविध बँकांकडून थकबाकीची आकडेवारी मागवण्यात आली असून, शेतकऱ्यांनाही कागदपत्रे सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. … Continue reading NDCC Farmers : शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार पण, घोटाळ्यात अडकलेल्या एनडीसीसी बँकेच्या कर्जदारांचे काय होणार?