Neelam Gorhe : निलम गोऱ्हेंच्या विरोधात महिलांचे आंदोलन!

Team Sattavedh Shivsena women wing protested against Neelam Gorhe : विधानाचा निषेध; शिवसेना महिला आघाडी मैदानात Buldhana शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केल्याच्या निषेधार्थ शिवसेना महिला आघाडीच्या वतीने बुलडाणा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाचे नेतृत्व शिवसेना नेत्या ॲड. जयश्री शेळके Jayashri Shelke यांनी केले. निलम गोऱ्हे यांनी एका … Continue reading Neelam Gorhe : निलम गोऱ्हेंच्या विरोधात महिलांचे आंदोलन!