Neelam Gorhe : शिवशाही बसमध्ये तरुणीवर अत्याचार

Team Sattavedh Young woman raped in Shivshahi bus : उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी तात्काळ दखल घेऊन दिल्या महत्त्वपूर्ण सूचना Pune : पुण्यातील स्वारगेट एसटी बस स्थानकावर पहाटे साडेपाच वाजता शिवशाही बसमध्ये एका तरुणीवर अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पीडित तरुणी फलटणला जाण्यासाठी स्वारगेटला आली असता, दत्तात्रय रामदास गाडे नावाच्या व्यक्तीने तिला फसवून बसमध्ये … Continue reading Neelam Gorhe : शिवशाही बसमध्ये तरुणीवर अत्याचार