Neet paper leak case : ‘नीट’ प्रकरणातील आरोपी मोटेगावकर यांच्या कथित बेनामी संपत्तीची चौकशी करा

Team Sattavedh Vanchit bahujan aghadi demands for property investigation of main accused in neet paper leak case: पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप; वंचित बहुजन युवा आघाडीची पोलिसांत तक्रार Akola देशभर गाजलेल्या ‘नीट’ पेपरफूट प्रकरणातील आरोपी मोटेगावकर यांच्या अकोल्यातील कथित बेनामी संपत्तीची चौकशी करण्यात यावी तसेच शैक्षणिक संस्थेतील साहित्य व नोंदी इतरत्र हलवून पुरावे … Continue reading Neet paper leak case : ‘नीट’ प्रकरणातील आरोपी मोटेगावकर यांच्या कथित बेनामी संपत्तीची चौकशी करा