NEET paper leak : प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले प्रधानांना वाचवण्याचे गुपित, एक आठवड्याचा दिला सरकारला अल्टिमेटम

Team Sattavedh Prakash ambedkar puts one week ultimetum before Modi government : मंत्री, खासदारांच्या घरापुढे तीव्र आंदोलन करण्याचा इशारा Mumbai केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी एका आठवड्याच्या आत राजीनामा द्यावा, अन्यथा मंत्री आणि खासदारांच्या घरांसमोर तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा सज्जड दम वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी भरला आहे. नीट परीक्षेच्या मुद्द्यावरून आक्रमक … Continue reading NEET paper leak : प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले प्रधानांना वाचवण्याचे गुपित, एक आठवड्याचा दिला सरकारला अल्टिमेटम