NEET paper leak : लाठीमार करून विद्यार्थ्यांचा राग शांत होणार आहे का?; वडेट्टीवारांचा सरकारला सवाल

राजेश चरपे (संपादक) Vijay wadettiwar attacks NDA government on lathicharge in New delhi : आंदोलकांवर पोलिसांचा लाठीमार झाल्यानंतर NEET पेपरफुटी प्रकरण पेटले Nagpur NEET परीक्षा पेपरफुटी प्रकरणी दिल्लीतील जंतर-मंतर येथे सुरू असलेल्या शांततापूर्ण आंदोलनावर पोलिसांनी केलेल्या लाठीमारामुळे देशभरात संतापाची तीव्र लाट उसळली असून, या घटनेचे तीव्र पडसाद आता महाराष्ट्रातही उमटू लागले आहेत. काँग्रेसचे वरिष्ठ नेते … Continue reading NEET paper leak : लाठीमार करून विद्यार्थ्यांचा राग शांत होणार आहे का?; वडेट्टीवारांचा सरकारला सवाल