Negligence of the supply department : मेहकर तालुक्यातील २५ गावे रेशनच्या धान्यापासून वंचित!

Team Sattavedh Twenty-five villages in Mehkar taluka denied ration foodgrains : मकर संक्रांत, प्रजासत्ताक दिनीही लाभ नाही; पुरवठा विभागाच्या दुर्लक्षामुळे लाभार्थी त्रस्त Mehkar तालुक्यातील सार्वजनिक वितरण प्रणाली पूर्णतः कोलमडल्याचे चित्र सध्या दिसून येत असून, डोणगाव गोडाऊनवरून पुरवठा होणाऱ्या २५ गावांतील गोरगरीब नागरिक मागील तीन महिन्यांपासून रेशनच्या धान्यापासून वंचित आहेत. विशेष म्हणजे मकर संक्रांत व राष्ट्रीय … Continue reading Negligence of the supply department : मेहकर तालुक्यातील २५ गावे रेशनच्या धान्यापासून वंचित!